¡Sorpréndeme!

गॅरीचं Farewell letter | Abhijeet Khandkekar ने घेतला प्रेक्षकांचा निरोप | Mazya Navryachi Bayko

2021-03-15 4 Dailymotion

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानिमित्त या मालिकेतील गॅरी उर्फ गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अभिजित खांडकेकरने एक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. Reporter : pooja saraf video editor : Ganesh Thale